शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ऊर्जा राज्यमंत्र्यांकडून एकलहरे प्रकल्पाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 19:36 IST

यावेळी तनपुरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेत सकारात्मक संकेत दिल्याचे सांगण्यात आले.

ठळक मुद्देनिवेदनांचा वर्षाव : प्रकल्प सुरू करण्याबाबत सकारात्मकता

लोकमत न्यूज नेटवर्कएकलहरे : ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी औष्णिक वीज केंद्रास भेट देऊन पाहणी केली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकलहरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू करण्याबाबत सुरू असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून ऊर्जा राज्यमंत्र्यांनी भेट दिल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले तर ग्रामस्थांनी प्रकल्पाच्या अनुषंगाने मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी तनपुरे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रकल्पाची माहिती जाणून घेत सकारात्मक संकेत दिल्याचे सांगण्यात आले.

मंत्री तनपुरे यांचे प्रकल्पस्थळी आगमन झाल्यावर मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तनपुरे यांनी वीज केंद्राची पाहणी केली. त्यात कोळसा हाताळणी विभाग, कोळशाची गुणवत्ता, साठा यांची माहिती घेतली. प्लांट कंट्रोल रूम नंबर चारची पाहणी करून वीज निर्मितीची प्रक्रिया समजून घेतल्यावर अधिका-यांची बैठक घेतली. त्यात विद्युत केंद्राची वाटचाल, गुणवत्ता, निर्मिती क्षमता, मिळालेली पारितोषिके, सी.एस.आर. अंतर्गत केलेली व प्रस्तावित कामे, परिसरातील सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, एकलहरे, सिद्धार्थनगर, गंगावाडी या ठिकाणी पिण्याच्या शुद्ध पाण्याचा केलेला पुरवठा याबाबत माहिती देण्यात आली. वीज केंद्र चालविताना येणाºया अडचणी, तांत्रिक बाबींंची माहिती घेऊन दर दिवसाला लागणारा कोळसा, पाणी यांचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. २१० मेगावॉट ते ६६० मेगावॉट यांची तुलनात्मक माहिती घेऊन ६६० मेगावॉटची कार्यक्षमता जास्त असल्याने वीज निर्मितीचा खर्चही कमी लागेल, असेही त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले.

टॅग्स :Energy Budget 2018ऊर्जा बजेट 2018Nashikनाशिक