शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नेऊरगावच्या सरपंचपदी मोनाली सोनवणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 6:12 PM

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली रामेश्वर सोनवणे तर उपसरपंचपदी दशरथ रामचंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

ठळक मुद्देउपसरपंचपदी दशरथ कदम यांची बिनविरोध निवड

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील नेऊरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मोनाली रामेश्वर सोनवणे तर उपसरपंचपदी दशरथ रामचंद्र कदम यांची बिनविरोध निवड करण्यात आली.सरपंच, उपसरपंच निवडणुकीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या वेळेत सरपंचपदासाठी मोनाली सोनवणे व उपसरपंचपदासाठी दशरथ कदम यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.त्यांची निवड झाल्याचे जाहीर होताच ग्रामस्थांनी गुलालाची उधळण करत नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचा सत्कार केला.यावेळी पुंजाराम कदम, बाबासाहेब बोराडे, कैलास कदम, भानुदास कदम, शिवाजी आबा कदम, राजू आप्पा, विनोद बोराडे, गणेश पेंढारी, संपत कदम, प्रदीप कदम, श्रावण बोराडे, गोरख कदम, अरुण कदम, मच्छिंद्र बोराडे, रमेश कदम, सुनील कदम, देवीदास कदम, दत्तू कदम, पोपट कदम उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जगताप, तलाठी श्रीमती भगत यांनी काम पाहिले.नेऊरगाव ग्रामपंचायतीला आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जमाती स्‍त्री राखीव जागा आरक्षित झाल्याने येथील मोनाली सोनवणे या एकमेव शेतमजूर महिलेला सरपंचपदाचा मान मिळाल्याने परिसरामध्ये कौतुक होत आहे. 

 

टॅग्स :sarpanchसरपंचElectionनिवडणूक