शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शहरात तरुणीसह महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 17:19 IST

नाशिक : दुचाकीवरून पाठलाग करून एक्सलो पॉर्इंटजवळ तरुणीचा तर श्रमिकनगरमध्ये मद्याच्या नशेत घरात घुसून महिलेच्या विनयभंग करण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना शहरात घडल्या आहेत़ 

ठळक मुद्दे एक्सलो पॉर्इंट, श्रमिकनगरमधील घटना विनयभंगाचा गुन्हा दाखल

नाशिक : दुचाकीवरून पाठलाग करून एक्सलो पॉर्इंटजवळ तरुणीचा तर श्रमिकनगरमध्ये मद्याच्या नशेत घरात घुसून महिलेच्या विनयभंग करण्यात आल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना शहरात घडल्या आहेत़ 

सव्वीस वर्षीय तरुणीचा दुचाकीवरून पाठलाग करून परप्रांतिय इसमाने विनयभंग केल्याची घटना अंबड येथील एक्स्लो पॉईंटजवळ शुक्रवारी (दि. ३१) रात्रीच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री नऊ वाजेच्या सुमारास तरुणी पायी जात असताना संशयित सुशील भगवतीप्रसाद यादव (रा. जयकृष्ण रो-हाऊस, पाथर्डी फाटा) याने दुचाकीवरून (एमएच १५ एवाय १८८५) पाठलाग केला. यानंतर या तरुणीच्या घराजवळ जात तिचा विनयभंग केल्याने तिने आरडोओरड करताच यादवने पळ काढला़ हा प्रकार लक्षात येताच तरुणीच्या भावाने त्यास पकडले असता शिवीगाळ करून धक्काबुक्की केली़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

सातपूर श्रमिकनगरमधील एकाने मद्याच्या नशेत महिलेचा हात पकडून विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़ ३०) रात्रीच्या सुमारास घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित दिलीप दिलीप सखाराम देवकर (रा. श्रमिकनगर, सातपूर) हा मद्याच्या नशेत रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मकहिलेच्या घराजवळ गेला़ यानंतर दरवाजा वाजविल्याने कोण आले यासाठी महिलेने दरवाजा उघडला असता देवकर याने महिलेचा विनयभंग केला़ या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकWomenमहिलाMolestationविनयभंग