नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:00 IST2018-05-09T00:00:31+5:302018-05-09T00:00:31+5:30

नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़ ३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़

Molestation of woman in Nashik Road | नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग

नाशिकरोडला तरुणीचा विनयभंग

नाशिक : स्वयंपाकाचे काम आटोपून सायकलने घरी परतत असलेल्या बावीस वर्षीय तरुणीचा पाठलाग करून तिला अडवत विनयभंग केल्याची घटना गुरुवारी (दि़ ३) रात्रीच्या सुमारास नाशिकरोडच्या गंधर्वनगरी परिसरात घडली़ सचिन सखाराम गायकवाड (३०, रा. गंधर्वनगरी) असे विनयभंग करणाऱ्या संशयिताचे नाव आहे़

Web Title: Molestation of woman in Nashik Road

टॅग्स :Crimeगुन्हा