मनसेतर्फे सावित्रीबाईंना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:43 IST2021-01-08T04:43:30+5:302021-01-08T04:43:30+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ.प्रदीपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत ...

मनसेतर्फे सावित्रीबाईंना अभिवादन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ज्येष्ठ नेते डॉ.प्रदीपचंद्र पवार, प्रदेश सरचिटणीस अशोक मुर्तडक, प्रदेश उपाध्यक्ष ॲड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी व दिलीप दातीर व शहराध्यक्ष अंकुश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार, पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय राजगड येथे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या प्रसंगी शहराध्यक्ष अंकुश पवार, उपजिल्हाध्यक्ष मनोज घोडके, प्रवक्ता व शॅडॉ केबिनेट सदस्य पराग शिंत्रे, शहर सरचिटणीस राकेश परदेशी, शहर संघटक संजय देवरे व अर्जुन वेताळ, शहर चिटणीस अमित गांगुर्डे, मनविसे जिल्हाध्यक्ष श्याम गोहाड, रोजगार व स्वयं रोजगार शहराध्यक्ष सिद्धेश सानप, मनविसे माजी शहराध्यक्ष सौरभ सोनवणे, मनविसे शहर चिटणीस पंकज बच्छाव, बबलु ठाकूर आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (फोटो ०४ एमएनएस)