शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकार ठाकरे! राज यांचे पुत्र अमितनं पत्रकार परिषदेतच काढलं हुबेहुब चित्र; सर्वांनीच केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 09:16 IST

MNS Raj Thackeray son Amit Thackeray In Nashik : अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराचं हुबेहुब रेखाटलं चित्र. सर्वांकडूनच करण्यात आलं अमित ठाकरे यांचं कौतुक.

ठळक मुद्देअमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान पत्रकाराचं हुबेहुब रेखाटलं चित्र.सर्वांकडूनच करण्यात आलं अमित ठाकरे यांचं कौतुक.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची व्यंगचित्रे कायमच सर्वांच्या चर्चेचा विषय ठरताना दिसतात. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांच्या हाताखाली राज ठाकरे यांनी व्यंगचित्रकलेचे धडे गिरवले. परंतु आता राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान काढलेलं चित्र सर्वांच्याच पसंतीस उतरलं असून ते चर्चेचाही विषय ठरत आहे. अमित ठाकरे यांनीदेखील आपल्या कुटुंबाच्या कलेचा वारसा जपल्याचं दिसून येत आहे. नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान अमित ठाकरे यांनी समोर बसलेल्या एका पत्रकाराचं हुबेहुब चित्र रेखाटल्याचं पाहायला मिळालं. त्यांच्या या कलेचं सर्वांकडून कौतुक होताना दिसत आहे.  

आगामी पुणे आणि नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी मनसेनं दंड थोपाटल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, नाशिकमध्ये अमित ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. मनसे नेते संदीप देशपांडे हे पत्रकारांशी संवाद साधत असताना अमित ठाकरे यांनी त्यांच्या समोर असलेले कागद आणि पेन हाती घेतलं. तसंच त्यांच्या समोर बसलेल्या एका पत्रकाराचे हुबेहुब चित्र रेखाटले. त्यांच्या या कलेचं सर्वांकडूनच कौतुक करण्यात आलं. 

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी रेखाटलेली व्यंगचित्रेही अनेक स्तरांवर गाजली होती. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीदेखील त्यांच्याकडून व्यंगचित्राचे धडे घेतले. त्यांचीच कलेची ही परंपरा अमित ठाकरे यांनीदेखील कायम ठेवल्याचं या निमित्तानं दिसून आलं आहे. 

टॅग्स :Amit Thackerayअमित ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र