अल्पवयीन मुलीचा जुन्या नाशकात विनयभंग

By Admin | Updated: August 7, 2014 01:29 IST2014-08-07T01:25:54+5:302014-08-07T01:29:15+5:30

अल्पवयीन मुलीचा जुन्या नाशकात विनयभंग

Minor girl's molestation miscarriage | अल्पवयीन मुलीचा जुन्या नाशकात विनयभंग

अल्पवयीन मुलीचा जुन्या नाशकात विनयभंग


नाशिक : उद्यानात खेळणाऱ्या दहावर्षीय मुलीचा एका अल्पवयीन मुलाने विनयभंग केल्याची घटना जुने नाशिक परिसरात घडली आहे़ कथडा परिसरातील दहावर्षीय मुलगी आपल्या मामेबहिणीसह जुने नाशिकमधील डॉ़ झाकीर हुसेन उद्यानात खेळण्यास गेली असता एका अल्पवयीन मुलाने तिचा विनयभंग करून जिवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार भद्रकाली पोलीस ठाण्यात संबंधित युवकाविरुद्ध विनयभंग व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Minor girl's molestation miscarriage