महाबँकेचे २९ पासून मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षण

By Admin | Updated: May 28, 2014 01:10 IST2014-05-28T01:08:07+5:302014-05-28T01:10:49+5:30

नाशिक : बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवार, दि़ २९ पासून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँके च्या वतीने देण्यात आली़

Millionaire Entrepreneurship Development Training from Mahabank 29 | महाबँकेचे २९ पासून मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षण

महाबँकेचे २९ पासून मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षण

नाशिक : बँक ऑफ महाराष्ट्रच्या महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या वतीने गुरुवार, दि़ २९ पासून गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफ त उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती बँके च्या वतीने देण्यात आली़
गुरुवारी सकाळी १० वाजता टिळकपथ येथील बँक ऑफ महाराष्ट्रच्या सभागृहात या प्रशिक्षणासाठी मुलाखती होणार आहेत़ उद्योजकता विकास प्रशिक्षणाअंतर्गत टीव्ही, डीव्हीडी व इलेक्ट्रॉनिक्स वस्तू दुरुस्ती व देखभाल या विषयांवरील अनुक्रमे बारा व तीस दिवसांचे प्रशिक्षण होणार आहे़ हे प्रशिक्षण गरजू विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: मोफ त असून, निवास व भोजनाची व्यवस्था संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे़ इच्छुक विद्यार्थ्यांनी सर्व कागदपत्रांसह संस्थेच्या कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे़

Web Title: Millionaire Entrepreneurship Development Training from Mahabank 29

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.