शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
3
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
4
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
5
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
6
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
7
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
8
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
9
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
10
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
11
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
12
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
13
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
14
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
15
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
16
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
17
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
19
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
20
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला

बाजार स्थलांतरित करा

By admin | Updated: February 13, 2016 23:41 IST

घोटी : तहसीलदारांचे ग्रामपालिकेला आदेश

घोटी : इगतपुरी तालुक्यातील प्रमुख व्यापारी बाजारपेठ असलेल्या घोटी शहरातील जुन्या आग्रा महामर्गावर रस्त्यावर व दुभाजकावर बसणाऱ्या भाजीपाला विक्र ेत्यांना पथारीवाल्यांना घोटी ग्रामपंचायतीने स्वतंत्र जागा येत्या आठ दिवसात उपलब्ध करून द्यावी आणि भाजीपाला विक्रीचे मार्केट निर्माण करावे, असे सक्त आदेश इगतपुरीचे तहसीलदार महेंद्र पवार यांच्यासह गटविकास अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिले आहेत.रस्त्यावर भरणाऱ्या भाजीपाला विक्रेत्याबाबत निर्णय घेण्यासाठी इगतपुरी पंचायत समितीचे नवनियुक्त गटविकास अधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी भाजीपाला विक्रेते, ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासन यांची तातडीची बैठक ग्रामपालिका कार्यालयात आयोजित केली होती. या बैठकीत हे आदेश देण्यात आले आहेत.घोटी शहरातून जाणाऱ्या जुन्या महामार्गाचे विस्तारीकरण झाल्यानंतर या रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात भाजीपाला विक्रेते आणि पथारीवाले बसत होते. यामुळे घोटी शहरातील वाहतुकीला सातत्याने अडथळा निर्माण होता. विशेष म्हणजे रस्त्याच्या दुभाजकावरही भाजीपाला विक्रेते दुकान थाटत असल्याने भाजीपाला विक्री जीवघेणी ठरत होती. याबाबत आज घोटी ग्रामपालिकेत सहाय्यक प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी भाजीपाला विक्रेते ग्रामपालिका पदाधिकारी यांची संयुक्त बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत घोटी ग्रामपालिकेने रस्त्यावरील भाजीपाला विक्रीला अंकुश लावण्यासाठी स्वतंत्र भाजीपाला विक्री केंद्र निर्माण करावे आणि भाजी मार्केट येत्या आठ दिवसात स्थलांतर करावे, असे सक्त सूचना दिल्या. (वार्ताहर)