पाडळी देशमुख येथे गुणवंतांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:13 IST2020-08-17T23:04:58+5:302020-08-18T01:13:55+5:30

नांदूरवैद्य : पाडळी देशमुख येथे दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकीर धांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Meritorious felicitation at Padli Deshmukh | पाडळी देशमुख येथे गुणवंतांचा सत्कार

पाडळी देशमुख येथे गुणवंतांचा सत्कार

ठळक मुद्देस्कूल बॅग, वह्या, कंपास आदी वस्तूंचे वाटप

नांदूरवैद्य : पाडळी देशमुख येथे दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कर्मयोगी प्रतिष्ठानच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप प्रतिष्ठानचे अध्यक्ष फकीर धांडे यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्कूल बॅग, वह्या, कंपास आदी वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी रामदास पाटील धांडे, ठकाजी धांडे, पोपटराव धांडे, रघुनाथ धांडे, रामभाऊ धांडे, सुरेश धांडे, कचरू धांडे, जयराम धांडे, बजरंग वारूंगसे, कैलास धांडे, कृष्णा चौधरी, भगवान धांडे, दिनेश धांडे, गणेश धांडे, भगवान गजीराम धांडे, भानुदास धांडे, ज्ञानेश्वर धांडे, परसराम धांडे, भाऊसाहेब धांडे, विजय शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Meritorious felicitation at Padli Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.