शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

संतोष विद्यालयाचे स्नेहसंमेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 10:15 PM

बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

येवला : बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या संतोष माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या हस्ते उद्घाटन झाले.यावेळी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य सभापती सुरेखा दराडे, जगदंबा शिक्षण संस्थेचे संचालक रूपेश दराडे, कवी संदीप देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती, तर सोहळ्याचा समारोप पंचायत समितीचे सभापती प्रवीण गायकवाड यांच्या उपस्थितीत करण्यात आला.प्राचार्य जी. एस. येवले यांनी प्रास्ताविक केले. प्रज्ञा वळवी, प्रणव हिरे व कोमल गुंजाळ यांना आदर्श विद्यार्थी म्हणून गौरविण्यात आले, तर विविध खेळातील राज्यस्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. विभागप्रमुख संतोष विंचू, प्रदीप पाटील, किरण पैठणकर, रोहिणी केंगे, श्वेता कोकणे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य आप्पासाहेब कदम, व्ही.आर. परदेशी, दत्ता खोकले, संतोष खंदारे, मनोज खैरे, भाऊसाहेब अनर्थे, राहुल गोलाईत आदींनी संयोजन केले. दरम्न्यान, विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात विविध कलाविष्कारांचे सादरीकरण करत रसिकांकडून टाळ्यांची दाद मिळवली.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक