शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
2
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
4
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
5
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
6
२४ वर्षे जुन्या खटल्यात मेधा पाटकर दोषी
7
विधान परिषदेच्या चार जागांसाठी २६ जूनला मतदान
8
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
9
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
10
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
11
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
12
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल
13
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
14
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
15
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
16
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
17
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
18
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
19
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
20
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर

मनमाडला शांतता समितीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2018 12:15 AM

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात व आनंदात साजरी करावी. मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करून शिवजयंती उत्सव डीजे मुक्त साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले.

मनमाड : छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात व आनंदात साजरी करावी. मिरवणुकीसाठी पारंपरिक वाद्यांचा वापर करून शिवजयंती उत्सव डीजे मुक्त साजरी करावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी केले.रविवारी (दि. ४) तिथीनुसार साजºया होणाºया शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहर पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष सुनील हांडगे, माजी आमदार राजाभाऊ देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक एस. के. पांढरे, ए. एच. शेख उपस्थित होते.विविध पदाधिकाºयांनी उत्सव व मिरवणूक काळात येणाºया अडचणींवर चर्चा केली. मनमाड शहराला एकात्मतेची वेगळी परंपरा असून, सर्वधर्मियांचे सण, उत्सव शांततेत व सामाजिक सलोखा राखून साजरे केले जातात. होणारी शिवजयंती त्याचप्रमाणे शांततेत साजरी करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही शांतता समिती सदस्यांनी मनोगतातून दिली. माजी नगराध्यक्ष रहेमान शहा, शिवसेनेचे राजाभाऊ भाबड, रईस फारुकी, एस. एम. भाले, फिरोज शेख, शकुंतला बागुल आदींनी मनोगत व्यक्त केले.  गावठाण भागातील रस्ता दुरुस्तीची कामे सुरू असून, इतर सुविधा पालिकेकडून देण्यात येतील, असे अ‍ॅड. सुधाकर मोरे यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख मयूर बोरसे, संतोष बळीद, लियाकत शेख, रिपाइंचे गंगाभाऊ त्रिभुवन, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक, अनिल गुंदेचा, भाजपाचे उमाकांत राय यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Policeपोलिस