महानुभाव परिषदेची रविवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:39 IST2019-07-20T00:38:11+5:302019-07-20T00:39:13+5:30

अखिल भारतीय महानुभाव परिषदेची त्रैमासिक बैठक रविवारी (दि.२१) राष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली आहे. बैठक श्री पंचकृष्ण लॉन्स, कोणार्कनगर येथे होणार आहे.

Meeting on the occasion of Mahanubhipsha Parishad | महानुभाव परिषदेची रविवारी बैठक

महानुभाव परिषदेची रविवारी बैठक

नाशिक : अखिल भारतीय महानुभाव परिषदेची त्रैमासिक बैठक रविवारी (दि.२१) राष्ट्रीय स्तरावरील विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली आहे. बैठक श्री पंचकृष्ण लॉन्स, कोणार्कनगर येथे होणार आहे. बैठकीसाठी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, महामंत्री, सचिव, सर्व पदाधिकारी आदी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस उपस्थित रहावे, असे आवाहन प्रकाश नन्नावरे, किरण मते आदींनी केले आहे.

Web Title: Meeting on the occasion of Mahanubhipsha Parishad