पिंपळणारे येथे शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:00 IST2020-08-12T22:59:37+5:302020-08-13T00:00:55+5:30
वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील येथील पिंपळणारे येथे बँक आॅफ महाराष्टÑ शाखेच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. यात शाखेचे मुख्यप्रबंधक मनीषकुमार गुप्ता यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती सांगितली.

पिंपळणारे येथे शेतकरी मेळावा
लोकमत न्यूज नेटवर्क
वडनेरभैरव : चांदवड तालुक्यातील येथील पिंपळणारे येथे बँक आॅफ महाराष्टÑ शाखेच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला. यात शाखेचे मुख्यप्रबंधक मनीषकुमार गुप्ता यांनी शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती सांगितली.
यावेळी सोसायटी चेअरमन महेद्रसिंह परदेशी, शंकरराव पाटील, बाळासाहेब कोठुळे, विष्णू आहेर, अनिल कोठुळे, केशव धनाईत, नंदू गांगुर्डे, शिवाजी गुमणार, विश्वनाथ चव्हाण, विशाल आहेर, प्रमोद पाटील, माधव गुमणार आदी उपस्थित होते.