झेंडू 150
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 23:30 IST2017-09-29T23:30:00+5:302017-09-29T23:30:14+5:30
नाशिक : दसºयाच्या पूवसंध्येला झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी वाढल्याने झेडूंचे भाव दीडशे रुपये प्रतिशेकडापर्यंत पोहोचले.

झेंडू 150
नाशिक : दसºयाच्या पूवसंध्येला झेंडूच्या फुलांना प्रचंड मागणी वाढल्याने झेडूंचे भाव दीडशे रुपये प्रतिशेकडापर्यंत पोहोचले. गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने शेतकºयांचे वाहनभाडेही सुटले नव्हते. त्यामुळे यावर्षी झेंडूची लागवडीचे प्रमाण घटले असले तरी पाऊस चांगला झाल्याने झेंडूचे भरगोस पीक आले असून, झेंडूच्या फुलांचे भाव वधारल्याने शेतकºयांनाही दिलाnसा मिळाला आहे.