शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation Protest : मराठा समाजाच्या तरुणांचं सरकारच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2018 13:31 IST

सकल मराठा समाजाच्यावतीने लाखलगाव येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करत असल्याचं म्हटलं आहे

नाशिक : सकल मराठा समाजाच्यावतीने लाखलगाव येथील ग्रामस्थांनी मराठा समाजाच्या विविध मागण्यासंदर्भात शासन दिरंगाई करून वेळ काढूपणा करत असल्याचं म्हणत सरकारच्या निषेधार्थ मुंडण आंदोलन केले आहे. तरुणांवर आंदोलनाच्या माध्यमातून गुन्हे दाखल करत आहेत. मुलांना आत्महत्येस प्रवृत्त करत आहे. समाजाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान सरकार करू पहात आहेत. लवकर शासनाने हे थांबवलं नाही तर याची परिणाम वाईट होतील. आज फक्त मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. जेव्हा संपूर्ण समाज रस्त्यावर उतरेल तेव्हा महाराष्ट्र वेगळ्या वळणावर जाईल असा आरोप करीत यासर्व आंदोलन व मोर्चाची दखल शासनाने घ्यावी असे ग्रामस्थांनी म्हटले आहे. 

आरक्षण, वस्तीगृह, मुलांना बिनव्याजी कर्ज, शेतकऱ्यांना कर्जमाफी याबाबतीत शासनाने फसवले आहे. याचा मुंडण करून ग्रामस्थांनी निषेध केला आहे. मराठा समाजाचे युवक विनायक कांडेकर, पप्पू कांडेकर, ऋषिकेश निरगुडे, पंकज ठिळे, गोकुळ कांडेकर,सोमनाथ कांडेकर, प्रवीण अनवट, अक्षय वळवे, निलेश वळवे, रुक्षिकेश अनवट, गणेश अनवट, आकाश वळवे, पवन वळवे यांनी मुंडण केलं आहे. त्यावेळी करण गायकर, तुषार जगताप, राजू देसले, गणेश कदम, यांनी तरुणांना मार्गदर्शन केलं. आंदोलनात संयम, शांततेचं आवाहन देखील केलं. त्यावेळी लांब्बे मामा, विलास कांडेकर, नामदेव कांडेकर, उमेश कांडेकर, मच्छींद्र वळवे आधी लाखलगाव व गंगावडाळी तसेच कलवी ग्रामस्थ व नावी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNashikनाशिक