विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचा मनपावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 11:52 IST2018-07-04T11:51:58+5:302018-07-04T11:52:26+5:30

  Manpower Front of Pahar Abang Kranti Sanghatan for various demands | विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचा मनपावर मोर्चा

विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचा मनपावर मोर्चा

नाशिक- अंध, अपंग व्यक्तींचा राखीव तीन टक्के निधी खर्च करण्यात यावा यासह विविध मागण्यांसाठी येथील प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या वतीने बुधवारी (दि.४) सकाळी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला. ठक्कर बझार येथुन सुरु झालेला मोर्चा विविध फलक, मागण्यांच्या घोषणांसह महापलिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन पोहोचला. मोर्चात विविध वयोगटातील अअंध, अपंग, दिव्यांग पायी, व्हिलचेअर, कुबड्यांसह सहभागी झाले होते. महापालिकेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देण्यात आला व दिर्घकाळ घोषणा देण्यात आल्या. विविध मागण्यांची निवेदने एकत्र करण्यात आली.

Web Title:   Manpower Front of Pahar Abang Kranti Sanghatan for various demands