मनमाडला डॉक्टरची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2020 22:50 IST2020-06-30T20:07:31+5:302020-06-30T22:50:27+5:30
मनमाड : शहरातील श्रावस्ती नगर भागात राहणार्या डॉ प्रणवराज तिवारी यांनी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

मनमाडला डॉक्टरची आत्महत्या
ठळक मुद्देअचानक टोकाची भूमिका
मनमाड : शहरातील श्रावस्ती नगर भागात राहणार्या डॉ प्रणवराज तिवारी यांनी राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
मनमाड शहर पोलिसात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. डॉ प्रणव हे मनिमळाऊ स्वभावाचे होते. त्यांनी अचानक टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.