शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

मनमाडचे रस्ते बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2020 10:25 PM

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व सध्याच्या परिस्थितीची पाहणी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी केली. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातून जाणारे मुख्य महामार्ग वगळता अन्य छोटे रस्ते बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

ठळक मुद्देउपजिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : गर्दीवर नियंत्रणासाठी उपाययोजना

मनमाड : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व सध्याच्या परिस्थितीची पाहणी उपजिल्हाधिकारी डॉ. अरविंद अंतुर्लीकर यांनी केली. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहरातून जाणारे मुख्य महामार्ग वगळता अन्य छोटे रस्ते बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.शहरात लॉकडाउन असताना जीवनावश्यक साहित्याच्या ठिकाणची गर्दी कमी करण्यासाठी तसेच जीवनावश्यक वस्तू नागरिकांपर्यंत सुरळीतपणे पोहोचविणे तसेच शहरात गर्दी होणार नाही याबाबत पालिकेचे सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत विविध गट तयार करून नियोजन करण्यात आले आहे. या सर्व गटांना डॉ. अंतुर्लीकर यांनी मार्गदर्शन केले. शहरातील नागरिकांनी प्रवास किंवा गर्दी करू नये म्हणून संपूर्ण मनमाड शहराचे मुख्य रस्ते सोडून सर्व गल्ली व इतर लहान रस्ते आठ दिवसांसाठी तात्पुरते बंद करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत फॅशन डिझाइनचे कौशल्य प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी तयार केलेले मास्क शहरातील स्वच्छता कामगार कर्मचाऱ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, पोलीस उपअधीक्षक समरसिंग साळवे, नगर रचना विभागाचे अझर शेख, संदीप आगोणे, सीमा वानखेडे, ज्योती डेव्हिड, मीर अहमद आदी उपस्थित होते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिस