शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

मनमाड : आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2020 16:26 IST

मनमाड महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर ...

ठळक मुद्देमनमाड महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थे चा ६८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या  निमित्ताने  आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले

मनमाड महाविद्यालयाचा वर्धापन दिन साजरा मनमाड: येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचालित, कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात महात्मा गांधी विद्यामंदिर संस्थे चा ६८ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला.या  निमित्ताने  आॅनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे   स्कीपिंग ( दोरीवरच्या उड्या) हा खेळ प्रकार 'फिट रहेगा इंडिया' या मोहिमेअंतर्गत  सादर करण्यात आला .या व्याख्यानमालेचे उद्घाटन संस्थेचे समन्वयक डॉ. अपूर्व हिरे यांच्या हस्ते करण्यात आले. व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी निवृत्त उपजिल्हाधिकारी देविदास चौधरी यांनी 'राष्ट्रीय सेवा योजना आणि गांधी विचार' या विषयावर  गुंफले. त्या पुढील पुष्प अनुक्रमे माजी विद्यार्थी  प्राचार्या डॉ. वेदश्री थिगळे  (महात्मा गांधीजींचे शैक्षणिक मूल्यवर्धक विचार),विजय तांबे (चौथी औद्योगिक क्रांती ), माणिक तुकाराम शेडगे (ग्रामीण शिक्षण आणि गांधीजी), प्राचार्य भाऊसाहेब गमे (गांधी विचार), डॉ. नंदकिशोर पालवे (राष्ट्रपिता महात्मा गांधी : एक युगमुद्रा), मुकुंद बाळकृष्ण दीक्षित (२१ व्या शतकात गांधीजींची प्रासंगिकता), श्रीकांत नावरेकर (कोरोना च्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधीजींच्या विचारांची मौलिकता) व समारोप पुष्प महात्मा गांधी विद्यामंदिर  संस्थेचे  सहसचिव डॉ. व्ही.एस. मोरे यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगरच्या स्नेहालयचे प्रमुख  गिरीश कुलकर्णी यांनी गुंफले.प्राचार्य डॉ. बी .एस.जगदाळे यांच्या हस्ते वर्धापनदिनानिमित्त   ध्वजारोहण करण्यात आले. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण विभागातर्फे   स्कीपिंग ( दोरीवरच्या उड्या) हा खेळ प्रकार 'फिट रहेगा इंडिया' या मोहिमेअंतर्गत  घेण्यात आला.    या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर, वरिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ बी एस देसले, कनिष्ठ विभागाच्या पर्यवेक्षिका प्रा. ज्योती पालवे , सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी, स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते . कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी केले.

टॅग्स :onlineऑनलाइनSchoolशाळा