मनमाड-नगरसूल रेल्वेत प्रवाशांना लुटले
By Admin | Updated: April 10, 2015 00:16 IST2015-04-10T00:16:15+5:302015-04-10T00:16:45+5:30
जखमींवर उपचार सुरु

मनमाड-नगरसूल रेल्वेत प्रवाशांना लुटले
नगरसूल / मनमाड : मनमाड- औरंगाबाद-सिकंदबादकडे परतीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवासी निज्जामुद्दीन सिद्दीकी, मोहंमद सावरखान, लक्ष्मी नारायण, सय्यद हरुण नवाब या प्रवाशांना मनमाड-नगरसूल-सिकंदरबाद गाडी नं. ५७५९० या रेल्वेने प्रवास करत असतानाच मनमाड स्थानक सोडताच अनकाई किल्ल्याजवळ चोरट्यांनी रेल्वे लुटण्यास बारा वाजेला सुरू केली. त्यांना विरल जखमी नी विरोध केला पण धारदार शस्त्राने चोरानी त्याच्यावर वार केले.
मात्र तो पयन्त नगरसूल स्थानकयेवून रेल्वे पोलिसांची मदत घेई पयन्त चोरट्यांनी धूम ठोकली याचोरट्यांनी एक लाख चार हजार सातशे रूपये प्रवाश्यांचेलुटले तर अनेकांनी पोलिस चौकशी च्या फदात न पडण्या पेक्षा गप्प बसून राहिले़
या चारही जणावर नगरसूल गामीण रु गणालयात उपचार करण्यात आले़ मनमाड रेल्वे पोलिस स्थानकांतनिज्जामुद्दीन सिद्दीकी (५०) रा औरांगाबाद यांनी
फियाद दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
(वार्ताहर )