शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

दोन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरट्यांनी ओढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:32 AM

जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.

नाशिकरोड : जेलरोड जुना सायखेडारोड व सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी दोन महिलांच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.जेलरोड जुना सायखेडारोड हॉली फ्लॉवर शाळेच्या पाठीमागे राहणाऱ्या अनिता भूषण गवळी व त्यांच्या शेजारी राहणाºया स्वाती झांबरे या गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास अभिनव शाळेजवळून पायी जात असताना मोटारसायकलवर आलेल्या दोघा चोरट्यांनी गवळी यांच्या गळ्यातील दीड तोळे वजनाचे मंगळसूत्र ओढून चोरून नेले.तर दुसºया घटनेत जेलरोड टाकेकर वसाहत श्रीहरी विठ्ठल सोसायटी येथे राहणाºया रत्ना भगवान जाधव या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास टाकेकर वसाहत येथे भाजीपाला घेऊन रस्त्याने घरी जात होत्या. सैलानीबाबा दर्ग्यासमोर मोटारसायकलवर उभ्या असलेल्या दोघा चोरट्यांनी जाधव यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओढून चोरून नेले.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयChain Snatchingसोनसाखळी चोरी