शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

सिन्नर तालुक्याचे माँडेल स्कुलचे मानांकन दापूर शाळेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 6:40 PM

सिन्नर: राज्यभरातील ५ हजार शाळांपैकी फक्त ३०० शाळा माँडेल स्कुल म्हणून विकसीत करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद दापूर शाळेला राज्यशासनाचे नामांकन प्राप्त झाले आहे.

ठळक मुद्देराज्य शासनाने शाळेसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली

सिन्नर: राज्यभरातील ५ हजार शाळांपैकी फक्त ३०० शाळा माँडेल स्कुल म्हणून विकसीत करण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जिल्हा परिषद दापूर शाळेला राज्यशासनाचे नामांकन प्राप्त झाले आहे.शाळेचा भौतिक विकास ,शैक्षणिक गुणवत्ता विकास ,प्रशासकीय दर्जेदार कामकाज तसेच शाळेच्या अभ्यासापलीकडे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणे , अवांतर वाचनातून विद्यार्थ्यांंमध्ये विविध क्षमतांचा विकास करणे,विविध स्पर्धा परिक्षा ,कला ,क्रिडा,नाविण्यपुर्ण उपक्रम राबवणे यादृष्टीने दापूर शाळेची वाटचाल गेल्या वर्षभरापासून सुरू होती. याची दखल घेत राज्य शासनाने शाळेसाठी सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे व त्याचा परिणाम म्हणून राज्यातील ३०० शाळापैकी दापूर प्राथमिक शाळेची सिन्नर तालुक्यातील एकमेव माँडेल स्कुल शाळा म्हणून विकसनासाठी निवड झाल्याचा शासननिर्णय आज प्रसिद्ध झाला आहे.जिल्ह्यातील १२ शाळापैकी दापूर ही शाळा निवडीस पाञ ठरली असून सिन्नर तालुक्याच्या शिक्षण विकासात मानाचा एकमेव तुरा या शाळेने रोवला आहे.माजी अध्यक्ष शीतल सांगळे, युवानेते उदय सांगळे माजी आमदार राजाभाऊ वाजे गावातील सर्व ग्रामस्थ पालक ,स्थानिक पदाधिकारी, मुक्ता मोरे, कचुनाना आव्हाड,श्रीराम आव्हाड ,मोहन काकड शाळा समिती अध्यक्ष भाऊसाहेब कांदे ,संजय आव्हाड,योगेश तोंडे,एस.पी.आव्हाड,संदिप आव्हाड ,अजित निरगुडे ,सुनिल आव्हाड ,राजु सोमाणी यांच्या विशेष सहकार्य व प्रयत्नातून यशाला गवसणी घालता आलीयाकामी मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड,शिक्षणाधिकारी ( माध्य) वैशाली वीर राजीव म्हसकर ( प्राथ.), मा.गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ ,विदयमान गटशिक्षणाधिकारी मंजुषा साळुंके ,बीटविस्तारअधिकारी राजीव लहामगे ,केंद्रप्रमुख प्रतिभा कुडके ,मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा मिळाली आहेशाळेचे उपक्रमशील व सतत नाविन्याचा शोध घेणारे तंञस्नेही शिक्षक गोरक्ष सोनवणे यांनी याकामी विशेष परिश्रम घेऊन नाविन्यपुर्ण व गुणवत्ता पूर्ण उपक्रम राबवून शाळा नावारूपास आणली .याकामी त्यांना त्यांचे सहकारी शिक्षक गायञी रजपूत,पल्लवी घुले ,शितल सोनवणे,सुनंदा कोकाटे मनिषा गोराडे,कृष्णकांत कदम ,निता वायाळ आदीचे सहकार्य लाभत आहे पूढील कामकाजासाठी कटिबदध राहुन जबाबदारी वाढल्याचे मुख्याध्यापक चंद्रकला सोनवणे यांनी सांगितलेफोटो- जिल्हा परिषद शाळा दापुर इमारत 

टॅग्स :zpजिल्हा परिषदSchoolशाळा