शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

नाशकात घरात घुसून महिलेसह मुलाला मारहाण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 17:39 IST

नाशिक शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी कृत्यांमध्ये वाढ होत असून महिलांच्या रस्त्यावर हाणामारी व गुंडगीरी करणारे गुंड थेट आता नागरिकांच्या घरात घुसून मारहाण करण्याच्या घटना घडत आहे. शहरात  वाहनांची तोडफोड नित्याची झालेली असतानाही विविध कारणाने होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

ठळक मुद्देनाशिक शहरातील गुन्हेगारीत वाढ मारहाणीच्या घटनांमध्ये वाढ नागसेननगरमध्ये महिलेला घरात घुसून मारहाण

नाशिक : शहरातील वडाळा नाका परिसरातील नागसेननगर येथील एका घरात घुसून मुलासह त्याचा आईला काठीने व हाताच्या चापटीने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पीडित महिलेने मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संशयित अमन कुरेशी (२०, कुरेशीनगर वडाळा नाका) व अफजल कुरेशी (४०) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी दोघांनाही अटक केली आहे. या दोघांनीही फिर्यादी महिला व त्यांची मुले घरी असताना, त्यांच्या घरात घुसून पीडितेचा मुलगा अक्षय यास वखारीत काम करणाऱ्या मजुरास शिवीगाळ का केली, असा जाब विचारत मारहाण केली, तसेच त्याच्या आईलाही काठीने व चापटीने मारहाण केली. पीडित महिलेने या घटनेनंतर मुंबई नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर, पोलिसांनी अमन कुरेशी व अफजल कुरेशी या दोन्ही पिता-पुत्रांना अटक करीत दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकWomenमहिलाPoliceपोलिस