मालेगावच्या कुस्तीपटुंची राज्यस्तरीय केसरी स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 18:10 IST2018-12-15T18:10:11+5:302018-12-15T18:10:32+5:30

मालेगाव : नाशिक येथे झालेल्या जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत मालेगाव महानगर तालीम संघाच्या तिघा कुस्तीपटुंची राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

Malegaon wrestlers selected for state-level Kesari competition | मालेगावच्या कुस्तीपटुंची राज्यस्तरीय केसरी स्पर्धेसाठी निवड

मालेगावच्या कुस्तीपटुंची राज्यस्तरीय केसरी स्पर्धेसाठी निवड

मालेगाव : नाशिक येथे झालेल्या जिल्हा कुस्ती निवड चाचणी स्पर्धेत मालेगाव महानगर तालीम संघाच्या तिघा कुस्तीपटुंची राज्यस्तरीय केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मालेगाव येथील धनंजय पवार, नवनाथ भोसले,दानीस हुसेन या कुस्तीपटुंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या कुस्तीपटुंना कुस्ती प्रशिक्षक दीपक पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. १९ ते २३ डिसेंबर दरम्यान जालना येथे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होणार आहे.

Web Title: Malegaon wrestlers selected for state-level Kesari competition