मालेगावी दुचाकीची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2022 01:05 IST2022-03-02T01:05:04+5:302022-03-02T01:05:22+5:30

मालेगाव शहरातील द्वारका कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड दुचाकी (क्र. एमएच ४१ एवाय ८४४८) गेल्या शुक्रवारी मध्यरात्री चोरून नेली. 

Malegaon bike theft | मालेगावी दुचाकीची चोरी

मालेगावी दुचाकीची चोरी

मालेगाव : शहरातील द्वारका कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमधून अज्ञात चोरट्याने ६० हजार रुपये किमतीची रॉयल इनफिल्ड दुचाकी (क्र. एमएच ४१ एवाय ८४४८) गेल्या शुक्रवारी मध्यरात्री चोरून नेली. रालक्षित किर्तीभूषण सूर्यवंशी (२३,रा. बारा बंगला द्वारका कॉम्प्लेक्स) या विद्यार्थ्याने छावणी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस नाईक इजगे करीत आहेत.

Web Title: Malegaon bike theft