शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

मालेगावी राष्ट सेवा दल सैनिकांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 00:51 IST

राष्ट सेवा दलाच्या ज्येष्ठ सैनिकांचा सन्मान सोहळा येथील या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात सेवा दलाचे राष्टय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांचे प्रमुख उपस्थितीत व राज्य संघटक अल्लाउद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ५०च्या वर सेवा दल सैनिकांचा सन्मानचिन्ह, शाल व भारतीय संविधानाची प्रत देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

संगमेश्वर : राष्ट सेवा दलाच्या ज्येष्ठ सैनिकांचा सन्मान सोहळा येथील या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात सेवा दलाचे राष्टय अध्यक्ष डॉ. सुरेश खैरनार यांचे प्रमुख उपस्थितीत व राज्य संघटक अल्लाउद्दीन शेख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी ५०च्या वर सेवा दल सैनिकांचा सन्मानचिन्ह, शाल व भारतीय संविधानाची प्रत देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.  संगमेश्वर शाखेच्या बालसैनिकांनी समतेची गिते व नृत्ये सादर केली. सामाजिक सलोख्याचे कार्य सेवा दल करीत आहे. मालेगावसारख्या मुस्लीमबहुल शहरात सेवा दलाचे कार्य अव्याहतपणे सुरू असल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचे प्रतिपादन राष्टÑीय अध्यक्ष डॉ. खैरनार यांनी यावेळी मार्गदर्शन करताना केले. ९२ वर्षीय रघुनाथ वनाजी जाधव यांच्यासह दत्ता वडगे, अ‍ॅड. रामसिंह परदेशी, शिक्षकनेते जे. बी.सोनार, प.फु. देवरे, काशीनाथ लिंगायत, गुलाब देसले, विमलाबेन नवलराय शहा, अरुण जाधव, साजेदा अहमद, प्रदीप कापडिया, डॉ. सुगन बरंठ, भारती पवार, अशोक फराटे, प्रभाकर अहिरे, अशोक पठाडे, व्ही. सी. सोनार, सुभाष पाटील, रहिम शेख, पंढरीनाथ पवार, जयंत गोसावी, यशवंत लिंगायत, रमेश माळी, के. बी. सोन्नीस, बी.के. देवरे आदिंसह ५० ज्येष्ठ कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमास सेवा दलाचे राज्य पदाधिकारी विनय सावंत, नचिकेत कोळपकर, सुनीता गांधव, राजाभाऊ अवसन, भास्कर तिवारी यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक स्वाती वाणी यांनी केले. पाहुण्यांचा  परिचय विकास मंडळ यांनी करून दिला. सूत्रसंचलन डॉ. बरंठ यांनी केले. सत्कारार्थीचा परिचय अशोक फराटे व रविराज सोनार यांनी करून दिला. संतोष पवार यांनी आभार मानले.

टॅग्स :Nashikनाशिक