शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

मालेगावी एमआयएमकडून पुलवामा हल्ल्याचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 1:11 AM

मालेगाव मध्य : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भुईकोट किल्ला येथे निषेध केला. या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

ठळक मुद्देसर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानावर विश्वास ठेवावा, असे आवाहन डॉ. परवेज यांनी केले

मालेगाव मध्य : जम्मू-काश्मीर मधील पुलवामा जिल्ह्यात झालेल्या सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांनी शनिवारी भुईकोट किल्ला येथे निषेध केला. या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.एमआयएमचे गटनेते डॉ. खालीद परवेझ म्हणाले की, जवानांवर झालेला हल्ला हा आजपर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. हल्लेखोर आदिल अहमद ऊर्फ वक्कास याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल होत आहे. यात तो स्वत:ला स्वर्गवासी होणार असल्याचे म्हणून घेत आहे; परंतु मुस्लीम तरुणांनी यावर विश्वास ठेवू नये. ज्या धर्माने निष्पाप नागरिकांचे रक्त सांडण्यास मनाई केली आहे. त्यात जीव घेणे तर फार लांब आहे. त्यामुळे तरुणांनी इस्लाम धर्माच्या शिकवण व सर्वश्रेष्ठ असलेल्या संविधानावर विश्वास ठेवावा, असे आवाहन डॉ. परवेज यांनी केले आहे.