शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
4
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
5
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
6
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
7
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
8
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
9
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
10
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
11
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
12
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
13
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
14
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
15
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
16
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
17
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
18
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
19
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
20
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी

यंदाच्या उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी मातीचे जार, मग, ग्लास बाजारात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 4:55 PM

विविध आकार, प्रकारातील माठ, रांजणांना मागणी

ठळक मुद्दे विविध आकार, प्रकारातील माठ, रांजणांना मागणी

नाशिक : उन्हाळयाची चाहूल लागताच नागरिकांनी थंडगार पाण्यासाठी लाल व काळया मातीचे माठ खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. यंदा बाजारात वेगवेगळ्या आकाराचे नक्षीदार माठ ग्राहकांचे आकर्षण ठरत आहेत.यंदा विशेष म्हणजे माती पासून पाण्याची बाटली, मातीचे ग्लास व मातीचे जार (मग) विक्र ीसाठी उपलब्ध आहेत. मातीचा ग्लास १५ रूपये, पाणी बाटली १२० रूपये तर मातीचा जार (मग) १५० रूपये दराने विक्र ी होत आहे.यंदा माठाच्या किंमतीत कोणत्याही प्रकारची वाढ झालेली नाही. उन्हाळा म्हटला की, मातीच्या माठातील थंडगार पाणी असे समीकरण बनले आहे. आरोग्यासाठी ते सर्वोत्तम असल्याचेही बोलले जाते. गरिबा घरचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाºया मातीच्या लाल, काळया रंगाच्या मोठया रांजण व माठाला मागणी असते. यंदाही बाजारात विविध नक्षीदार माठ विक्र ीसाठी दाखल झाले आहेत. पांढºया रंगाच्या नक्षीदार माठ खरेदीसाठी ग्राहकांना २५० ते ४५० रूपये मोजावे लागत आहेत तर लाल व काळया मातीच्या माठाची किंमत १२० ते २०० रूपये आहे.उन्हाळयाची चाहूल लागल्याने नागरिकांनी माठ खरेदीला सुरु वात केली आहे. यंदा मातीपासून तयार केलेली पाण्याची बाटली, मातीचे ग्लास व मातीचे जार ग्राहकांचे आकर्षण ठरत आहे.

टॅग्स :NashikनाशिकTemperatureतापमान