मैत्रेय गुंतवणूकदारांचा आज मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:01 IST2017-07-21T01:01:09+5:302017-07-21T01:01:23+5:30

मैत्रेय गुंतवणूकदारांचा आज मोर्चा

Maitreya Investors Today's Front | मैत्रेय गुंतवणूकदारांचा आज मोर्चा

मैत्रेय गुंतवणूकदारांचा आज मोर्चा

नाशिक : मैत्रेय कंपनीच्या विविध विभागांत गुंतवणूक केलेल्या ग्राहक व प्रतिनिधींचा शुक्रवार (दि. २१) रोजी सकाळी १० वाजता गोल्फ क्लब मैदान येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. मैत्रेय कंपनीकडून विविध कंपन्या उघडण्यात येऊन त्यामाध्यमातून ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, उपाध्यक्ष प्रदीप पाटील यांनी दिली.

Web Title: Maitreya Investors Today's Front