धोंडमाळ येथे महाआवास अभियान कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:15 IST2021-02-13T04:15:55+5:302021-02-13T04:15:55+5:30

सभापती विलास अलबाड, गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी बापू सादवे यांनी केले. गटविकास ...

Mahawas Abhiyan Workshop at Dhondmal | धोंडमाळ येथे महाआवास अभियान कार्यशाळा

धोंडमाळ येथे महाआवास अभियान कार्यशाळा

सभापती विलास अलबाड, गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रास्ताविक विस्तार अधिकारी बापू सादवे यांनी केले. गटविकास अधिकारी नम्रता जगताप यांनी मार्गदर्शन केले. सभापती विलास अलबाड यांनी अपूर्ण घरे मुदतीत पूर्ण करण्यात यावे, असे आवाहन केले.

याप्रसंगी तुळशीराम वाघमारे, सुरेश पवार महेश टोपले, सहाय्यक गटविकास अधिकारी अमित भुसावरे,भागवत वाघमारे,रघुनाथ प्रधान,विठू गायकवाड ,दिलीप शेवरे,मनोहर शिंदे,भागवत सहाळे, गंगाराम भोये, भागवत गांगोडे, पांडू वाघ उपस्थित होते. ग्रामसेवक भूषण लोहार यांनी सूत्रसंचालन केले.

------

धोंडमाळ येथे महाआवास अभियानअंतर्गत घरकुलांची पाहणी करताना सभापती विलास अलबाड, तुळशीराम वाघमारे, महेश टोपले, गटविकास अधिकारी नम्रता जगताप, भूषण लोहार आदी. (१२ पेठ १)

===Photopath===

120221\12nsk_3_12022021_13.jpg

===Caption===

१२ पेठ १

Web Title: Mahawas Abhiyan Workshop at Dhondmal