दिंडोरीत महावीर जयंती साधेपणाने होणार साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 00:21 IST2021-04-24T20:39:57+5:302021-04-25T00:21:29+5:30
दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी होणार असून कोरोनाच्या संकट दूर होवो यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.

दिंडोरीत महावीर जयंती साधेपणाने होणार साजरी
ठळक मुद्देकोरोनाच्या संकट दूर होवो यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
दिंडोरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरीत भगवान महावीर यांची जयंती साध्या पद्धतीने साजरी होणार असून कोरोनाच्या संकट दूर होवो यासाठी प्रार्थना करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे शोभायात्रा मिरवणुक होणार नाही.जैन युवा ग्रुपतर्फे रक्तदान करण्याचा संकल्प केला असून आपापल्या परीने युवक रक्तदान करत आहे.गोरगरीब गरजू जनतेला मदत तसेच कोव्हिडं केअर सेंटर ला ही समाजाचे विविध बांधव मदत करत आहे.