दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 16:10 IST2018-11-25T16:10:28+5:302018-11-25T16:10:34+5:30

दिंडोरी : युवासेना व महिला आघाडी च्या वतीने आयोध्ये येथे राम मंदिर उभारणी साठी दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली.

 Mahatanti in Hanuman temple at Dindori | दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती

दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती

ठळक मुद्दे दिंडोरी : युवासेना व महिला आघाडी च्या वतीने आयोध्ये येथे राम मंदिर उभारणी साठी दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली.


दिंडोरी : युवासेना व महिला आघाडी च्या वतीने आयोध्ये येथे राम मंदिर उभारणी साठी दिंडोरी येथे हनुमान मंदिरात महाआरती करण्यात आली.यावेळी दिंडोरी विधानसभा सहसम्पर्क प्रमुख पांडुरंग गनोरे ग्राहक संरक्षण कक्ष सुरेश देशमुख युवासेना जिल्हासमनव्यक आबा जाधव जिल्हाचिटणीस संगम देशमुख निलेश शिंदे युवासेना तालुका प्रमुख किरण कावळे किरण कड पं. समतिी सदस्य कैलास पाटील संगिता घिसाडे ,बेबी सोळसे शहर प्रमुख संतोष मुरकुटे महिला आघाडी तालुका प्रमुख जोंधळे शहर प्रमुख विमल वाघ अशोक निकम गोविंद घुमरे राहुल गानोरे राहुल कड आकाश चारोस्कर विशाल शिंगाडे सागर कांबडे पप्पू साठे अक्षय देवरे सागर पवार दीपक करंडे आदी शिवसैनिक उपस्तीत होते.संयोजन युवासेना तालुका प्रमुख किरण कावळे सदाशिव गावित अस्मिता जोंधळे यांनी केले. 

Web Title:  Mahatanti in Hanuman temple at Dindori