येवल्यात महाराणा प्रताप जयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 00:47 IST2021-05-09T20:57:15+5:302021-05-10T00:47:53+5:30

येवला : शहर भाजपाच्या वतीने हिंदूसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Maharana Pratap Jayanti in Yeola | येवल्यात महाराणा प्रताप जयंती

येवल्यात महाराणा प्रताप जयंती

ठळक मुद्देपुष्पहार अर्पण करून अभिवादन

येवला : शहर भाजपाच्या वतीने हिंदूसुर्य महाराणा प्रताप यांची जयंती साजरी करण्यात आली. महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यास नगराध्यक्ष बंडू क्षिरसागर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी शहराध्यक्ष तरंग गुजराथी, नगरसेवक प्रमोद सस्कर, बापूसाहेब गाडेकर, राधेश्याम परदेशी, मयूर मेघराज, सुनील बाबर, पंकज पहिलवान, संजय परदेशी, विशाल काठवटे आदी उपस्थित होते.
(०९ येवला जयंती)

Web Title: Maharana Pratap Jayanti in Yeola