भाजप व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी लुणावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST2021-03-13T04:26:39+5:302021-03-13T04:26:39+5:30

भारतीय जनता पक्ष, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी पुराचंद लुणावत यांची, तर भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा प्रमुखपदी महेश श्रीश्रीमाळ, ...

Lunavat as BJP Vice President District Vice President | भाजप व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी लुणावत

भाजप व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी लुणावत

भारतीय जनता पक्ष, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी पुराचंद लुणावत यांची, तर भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा प्रमुखपदी महेश श्रीश्रीमाळ, इगतपुरी व्यापारी आघाडी शहराध्यक्षपदी पवन करवा यांची निवड करण्यात आली. भाजप व्यापारी आघाडीचे नाशिक जिल्हाध्यक्ष दत्ताराज छाजेड यांच्या हस्ते पुराचंद लुणावत व पवन करवा यांना नियक्तीपत्रे देण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष सागर हांडोरे, महेश श्रीश्रीमाळ, रमेश परदेशी, वैशाली आडके, शुभा कदम, आशा थोरात, मुन्ना पवार, सुरेश संधान, अशोक पीचा, कृष्णा परदेशी, गौरव गायकवाड, मेहमूद सय्यद नामदेव लोहरे, निखिल हांडोरे, दिलीप लद्दल, संतोष बाफना , विलास कदम, पुरमचंद लुणावत, पवन करवा आदी उपस्थित होते . (वा.प्र.)

भारतीय जनता पक्ष, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी पुराचंद लुणावत यांची, तर भाजप महाराष्ट्र प्रदेश युवा उद्योग प्रमुखपदी महेश श्रीश्रीमाळ, तर इगतपुरी व्यापारी आघाडी शहराध्यक्षपदी पवन करवा यांची निवड झाली. (१२ इगतपुरी)

===Photopath===

120321\12nsk_9_12032021_13.jpg

===Caption===

१२ इगतपुरी

Web Title: Lunavat as BJP Vice President District Vice President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.