शहरं
Join us  
Trending Stories
1
मिचेल स्टार्कची 'Power'! २४.७५ कोटीच्या खेळाडूची पैसा वसूल गोलंदाजी, SRH च्या ४ विकेट्स
2
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
3
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
4
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
5
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
6
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
7
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
8
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
9
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
10
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
11
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
12
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
13
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
14
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
15
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
16
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
17
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
18
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
19
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
20
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले

जनावरावर लम्पी विषाणूचं थैमान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2020 3:09 PM

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील वडदरा, साकूर, भरवीर, घोटीखुर्द परीसरात जनावरांनाही क्वारंटाईन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लम्पी या त्वचा रोगाचा प्राण्यांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आता जनावरांनाही गोठ्यात सोशल डिस्टन ठेऊन बांधत आहेत.

ठळक मुद्देइगतपुरी तालुक्यातील दूध उत्पादक शेतकरी चिंतातूर

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील वडदरा, साकूर, भरवीर, घोटीखुर्द परीसरात जनावरांनाही क्वारंटाईन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लम्पी या त्वचा रोगाचा प्राण्यांवर प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी आता जनावरांनाही गोठ्यात सोशल डिस्टन ठेऊन बांधत आहेत.परीसरात गाई, बैलासह हजारो जनावरे या लम्पी आजाराच्या विळख्यात सापडले आहे. आता लम्पीच्या रु पाने नव संकट शेतकऱ्यांपुढे उभ ठाकलं आहे. योग्य माहितीच्या अभावाने हा आजार मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मात्र, घाबरायचे कुठले ही कारण नाही, वेळीच उपचार केल्यानंतर हा आजार लवकर बरा होत असल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी सांगत आहेत. तसेच प्रशासनाकडून काही उपाययोजना होणे गरजेचे आहे.कोरोना रोगाच्या संकटामूळे मागील ५ महिन्यापासून दुधाचे भाव कमी झाले आणि जनावरांची खरेदी विक्र ी सुद्धा बंद झाली आहे. त्यामुळे शेतकरी पशुपालकाचे खुप आर्थिक नुकसान होत आहे. लम्पी स्कीन डिसीज या आजारावर पशुसंवर्धनने लस काढावी आणि सरकारने दुधाला वाढीव भाव देण्याची मागणी शेतकरी करत आहेत.

(फोटो ०५ कवडदरा, १)

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारFarmerशेतकरी