भगवान बुद्धांना आदरांजली

By Admin | Updated: May 16, 2014 00:38 IST2014-05-15T21:38:08+5:302014-05-16T00:38:10+5:30

त्र्यंबकेश्वर : बुद्ध पोर्णिमेनिमित्त बोधिसत्व गौतम बुद्ध यांना येथील शेकडो अनुयायांनी आदरांजली अर्पण केली. सुभाष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धवंदना करण्यात आली. सुरेश काशीद, मधुकर कडलग, विजय गांगुर्डे, शंकर शिंदे, नानासाहेब दोंदे आदिंची भाषणे झाली. यावेळी सुरेश काशीद, हरिभाऊ अंबापूरे, संजय कांबळे, रमेश सोनवणे आदि उपस्थित होते.

Lord Buddha honored | भगवान बुद्धांना आदरांजली

भगवान बुद्धांना आदरांजली

त्र्यंबकेश्वर : बुद्ध पोर्णिमेनिमित्त बोधिसत्व गौतम बुद्ध यांना येथील शेकडो अनुयायांनी आदरांजली अर्पण केली. सुभाष सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्धवंदना करण्यात आली. सुरेश काशीद, मधुकर कडलग, विजय गांगुर्डे, शंकर शिंदे, नानासाहेब दोंदे आदिंची भाषणे झाली. यावेळी सुरेश काशीद, हरिभाऊ अंबापूरे, संजय कांबळे, रमेश सोनवणे आदि उपस्थित होते.

Web Title: Lord Buddha honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.