विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:45 IST2018-07-16T00:44:48+5:302018-07-16T00:45:06+5:30

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल नऊ तासांनी बाहेर काढण्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज आहे.

Livelihood lying in the well | विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

नाशिक : इगतपुरी तालुक्यातील धामणगाव येथे रविवारी पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याला तब्बल नऊ तासांनी बाहेर काढण्यास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना यश आले.पहाटेच्या सुमारास बिबट्या विहिरीत पडल्याचा अंदाज
आहे.
सकाळी ११ वाजता बिबट्या विहिरीत असल्याचे ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर वनविभागाला कळविण्यात आले. मात्र पावसामुळे वनकर्मचाºयांना घटनास्थळी पोहचण्यास काहीसा वेळ लागली. दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घटनास्थळी पोहचलेले वनकर्मचारी आणि वनसेवकांनी जोळीच्या साह्याने विहिरीतील बिबट्याला बाहेर काढण्यास यश मिळविले.

Web Title: Livelihood lying in the well