शहरं
Join us  
Trending Stories
1
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
2
RCB दोनशे पार; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी CSK ला किती धावांवर रोखावे लागेल ते पाहा
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
5
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
6
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
7
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
8
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
9
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
10
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
11
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
12
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
13
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
14
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
15
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
16
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
17
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
18
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
19
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
20
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!

महापौर-आयुक्तांमध्ये शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2018 12:16 AM

मालेगाव : मनपाच्या अंदाजपत्रकातील नियोजित विकासकामांना अटी-शर्ती लावून कामे रखडवित असल्याचा आरोप महापौर व नगरसेवकांनी मनपा आयुक्तांवर केला आहे. यावेळी महापौर रशीद शेख व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अटी-शर्तींचे कागदे फाडीत आयुक्त महापौरांच्या दालनाबाहेर पडल्याने नगरसेवक व आयुक्तांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.

ठळक मुद्देअटी-शर्तींचे कागदे फाडीत आयुक्त महापौरांच्या दालनाबाहेर विकासकामांवर चर्चा करण्यासाठी बैठक

मालेगाव : मनपाच्या अंदाजपत्रकातील नियोजित विकासकामांना अटी-शर्ती लावून कामे रखडवित असल्याचा आरोप महापौर व नगरसेवकांनी मनपा आयुक्तांवर केला आहे. यावेळी महापौर रशीद शेख व मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. अटी-शर्तींचे कागदे फाडीत आयुक्त महापौरांच्या दालनाबाहेर पडल्याने नगरसेवक व आयुक्तांमधील वाद चव्हाट्यावर आला आहे.महापौर रशीद शेख यांच्या दालनात अंदाजपत्रकात निर्धारित करण्यात आलेल्या विकासकामांवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मनपा आयुक्त यांनी विकासकामे करताना वॉर्ड अधिकारी, प्रभाग अधिकारी, अभियंता व इतर अधिकाºयांच्या पाहणीनंतरच विकासकामे केली जातील हा विषय चर्चेला आला. यावेळी विकासकामांना अटी-शर्ती लावल्याने कामे रखडली आहेत. महासभेतील मंजूर अंदाजपत्रकाला मनपा प्रशासन अंकुश कसे लावू शकते, असा सवाल नगरसेवक व पदाधिकाºयांनी उपस्थित केला. यावेळी महापौर शेख व आयुक्त धायगुडे यांच्या शाब्दिक चकमक झाली. यावेळी आयुक्तांनी अटी शर्तींची कागदे फाडीत दालनातून बाहेर पडल्या.या बैठकीला उपमहापौर सखाराम घोडके, शिवसेनेचे गटनेते निलेश आहेर, एमआयएमचे गटनेते खालीद परवेझ, काँग्रेसचे नगरसेवक, सहाय्यक आयुक्त विलास गोसावी, उपायुक्त प्रदीप पठारे, प्रभाग अधिकारी उपस्थित होते.