शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा, बुकींगनंतर आठवडाभराहून अधिक काळ करावी लागते सिलिंडरची प्रतिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 15:00 IST

शहरात गेल्या महिनाभपासून ऐन लग्नसराईच्या काळात स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना आठ दिवसांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील अनेक ग्राहकांना जवळपास आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतरही स्वयंपाकाचा गॅस मिळत नसल्याने गृहीणींच्या स्वयंपार घरातील अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने स्वयंपाकाच्या गॅसचा पुन्हा काळाबाजार बोकळाल्याची साशंकता शहरवासियांमध्ये निर्माण होत आहे. 

नाशिक : शहरात गेल्या महिनाभपासून ऐन लग्नसराईच्या काळात स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना आठ दिवसांहून अधिक काळ प्रतीक्षा करावी लागत आहे. शहरातील अनेक ग्राहकांना जवळपास आठवडाभराच्या प्रतिक्षेनंतरही स्वयंपाकाचा गॅस मिळत नसल्याने गृहीनींच्या स्वयंपार घरातील अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने स्वयंपाकाच्या गॅसचा पुन्हा काळाबाजार बोकळाल्याची साशंकता शहरवासियांमध्ये निर्माण होत आहे. महापालिका परिसरात स्वयंपाकाचा गॅस मिळण्यासाठी गृहिणींना गेल्या आठवड्यापासून प्रतीक्षा करावी लागत आहे. ऑनलाइन नंबर लावूनही गॅस मिळत नसताना गॅस वितरकांक डून मात्र ग्राहकांना कोणतेही सहकार्य मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने कंपनीच्या हेल्प लाईन क्रमांकावर संपर्क साधणाºया ग्राहकांनाही समाधानकारक उत्तर मिळत नसून केवळ तक्रार नोंदवून घेण्याचे सोपस्कार पूर्ण होत असल्याने ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे सध्या लग्नसराईचे दिवस सुरू आहे. या दिवसांमध्ये लग्नकार्य असलेल्या कटुुंबियांमध्ये गॅसचा वापर वाढत असल्याने सिलिंडरची मागणीही वाढते. परंतु, गॅस वितरकांकडून कं पनीकडूनच सिलिंडर मिळत नसल्याचे सांगत ग्राहकांच्या समस्या सोडविली जात नाही. त्यामुळे शहरवासियांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, काही वितरकांनी वास्तविकतेवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत केवळ दोन ते तीन दिवस प्रतिक्षा करावी लागत असल्याचे सांगितले. मात्र कंपनीच्या ग्राहक सेवा प्रतिनिधीने ऑनलाईन संभाषणात नाशिकमध्ये टंचाई असल्याचे सांगतानाच ग्राहकांना किमान आठवडाभर  सिलिंडरसाठी मान्य केले.

ऑनलाईन पेमेंट बनले डोके दुखी स्वयंपाकाचा गॅस वितरणातील काळाबाजार रोखण्यासाठी शासनाने ऑनलाईन बुकींग व ऑनलाईन पेमेंटच्या प्रणालीसोबत सबसिडीची रक्कमही ऑनलाईन खात्यावर जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. परंतु गॅस सिलिंडरच्या टंचाईमुळे ऑनलाईन सिंलिंडर मिळण्यास आठ दिवसांहून अधिक कालावधी लागतो.  या काळात सिलिंडरच्या किंमतीत चढ उतार झाल्यामुळे ग्राहकांना अतिरिक्त रक्कम रोखीत वितरकांना द्यावी लागते. त्याचप्रमाणे जोपर्यंत सिलिंडर मिळत नाही, तोपर्यंत पैसेही अडकून राहतात. त्यामुळे नागरिकांसाठी ऑनलाईन पेमेंट करणे अधिक डोकेदुखीचे बनले आहे.    

उज्वला योजनेविषयी साशंकता केंद्र सरकारकडून एकीकडे उज्ज्वला योजनेअंतर्गत देशातील कोट्यवधी कटुंबांना स्वयंपाकाच गॅस सिलिंडर मोफ त उपलब्ध करून दिल्याचा दावा केला जात आहे. तर दुसरीकडे ऑनलाईनद्वारे आगाऊ  बील देऊनही ग्राहकांना आठवडाभर गॅस सिलिंडरसाठी प्रतिक्षा करावी लागत असल्याने नागरिकांमध्ये सरकारच्या मोफत गॅस योजनेविषयीही साशंकता निर्माण झाली आहे.

टॅग्स :consumerग्राहकNashikनाशिक