शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्हा परिषदेच्या सीईओपदी लीना बनसोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 1:31 AM

गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदीही रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, शनिवारीच बनसोड पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.

नाशिक : गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदीही रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली असून, शनिवारीच बनसोड पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांची भंडारा जिल्हा परिषदेत गेल्या महिन्यातच बदली करण्यात आली होती. नाशिक जिल्हा परिषदेत बदलून आल्यानंतर अवघ्या सात महिन्यांतच त्यांची बदली करण्यात आल्याने महिनाभरापासून सदरचे पद रिक्त होते. या पदावर कोणाची वर्णी लागते याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून होते. त्यासाठी दिलीप स्वामी व रवींद्र जगताप यांची नावे चर्चेत होती. परंतु शुक्रवारी शासनाने वाशिमच्या अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची पदोन्नतीवर परिविक्षाधीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. शनिवारी त्या पदभार घेण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्तमुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक रवींद्र शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरचे पद गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त होते.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदGovernmentसरकार