शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

मोहिते महाविद्यालयात ग्रंथपाल दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:38 PM

देवगाव : भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी खोडाळा-जोगलवाडी महाविद्यालयात राष्टÑीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृद्धिंगत व्हावी यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्त्वाचा घटक

लोकमत न्यूज नेटवर्कदेवगाव : भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी खोडाळा-जोगलवाडी महाविद्यालयात राष्टÑीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृद्धिंगत व्हावी यासाठी या दिवसाचे आयोजन करण्यात आले होते.ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून, समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्त्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे वाचकांच्या गरजा वाढतात, बदलतात त्याचप्रमाणे ग्रंथपालनाच्या कक्षाही वाढत जाणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.तुकाराम रोकडे यांनी केले. यावेळी गिरीवासी सेवा मंडळाचे सचिव प्रा. दीपक कडलग, प्राचार्य प्रा. वाय. जे. शिद, प्राचार्य प्रा. प्रवर्तन काशीद, प्रा.नवनाथ शिंगवे, शिवाजी शिंदे, राहुल नागवंशी, सिद्धार्थ मोहिते, मधुकर पाटील, दौलत बागुल, सुनील सोनवणे, जयराम मौळे आदी उपस्थित होते.ग्रंथालयशास्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. ग्रंथालयांच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार रुजवला. सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ. रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले.

टॅग्स :Studentविद्यार्थीlibraryवाचनालय