शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविरोधात लढण्यासाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन व्याखानातून धडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 13:25 IST

कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना या संकट काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी स्वत:च घ्यावी यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या समुपदेशानासाठी ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत आहे. या ऑनलाइन व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोरोनाशी लढण्याचे धडे दिले जात आहेत. 

नाशिक : शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना या संकट काळात विद्यार्थ्यांनी त्यांच्या आरोग्याची काळजी स्वत:च घ्यावी यासाठी नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाने पुढाकार घेतला आहे. या शिक्षण संस्थेकडून विद्यार्थ्यांच्या समुपदेशानासाठी ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असून, या ऑनलाइन व्याख्यानांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोरोनाशी लढण्याचे धडे दिले जात आहेत. नाशिप्रच्या या ऑनलाइन व्याख्यानातून कोरोनाविषयी समुपदेशन व मार्गदर्शानाच्या उपक्रमात कोरोनावर मात करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आयुष मंत्रालयाने सुचविलेली औषधे घ्यावीत व प्रतिकारशक्ती वाढीसाठी प्राणायम, सूर्यनमस्कारसारखी योगासने करण्याचे आवाहन नाशिप्र मंडळांचे अध्यक्ष डॉ. भरत केळकर यांनी केले. कोरोनाविरोधात यात लढताना विद्यार्थ्यांना द्यावयाचे धडे या विषयावर संस्थेचे पदाधिकारी, शाळांचे पदाधिकारी यांच्याशी गुगल मिट वरून ऑनलाइन कोरोनावर मात करण्यासाठी शाळेने विद्यार्थ्यांना काय माहिती दिली पाहिजे. याबाबत संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांनाही मार्गदर्शन करण्यात येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचे महत्त्व, मास्कचे स्वरूप, सतत हात धुण्याची प्रक्रिया, फिजिकल डिस्टन्स, प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आयुष मंत्रालयाने सुचविलेले औषधे, काढा व होमिओपॅथिक गोळ्या घेण्याविषयी या व्याख्यानांमधून मार्गदर्शन करण्यात येत आहे. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. राजेंद्र कलाल, सचिव अश्विनीकुमार येवला यांनीही विविध शाळांचे विद्यार्थ्यांसोबतच मुख्याध्यापक, शिक्षकांनाही मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे कोरोनाच्या या संकटकाळात विद्यार्थांनी घरातील कामांना मदत करतानाच बुद्धिबळ, कॅरमसारखे खेळणे, पाढे, उजळणी, इंग्रजी डिक्शनरीतून शब्दांचा अभ्यास करण्यासोबत वाचन वाढविण्याचा आणि म्हणी व सुविचारांचे अर्थ समजून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा, विविध कला, भाषा शिकण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्याख्यानांच्या माध्यमातून दिला जात आहे. 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रNashikनाशिकcorona virusकोरोना वायरस बातम्याTeacherशिक्षकStudentविद्यार्थी