शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसे वाटून निवडणुका होत असतील आयोगाने विचार करावा"; बिहार निकालावर शरद पवारांचे गंभीर भाष्य
2
बिहार निकालानंतर काँग्रेसचा 'एकला चलो रे'चा नारा; मुंबई महापालिका स्वबळावर लढवण्याचे संकेत
3
“भाजपाने आता अमेरिकेत राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवावी अन् टॅरिफचा घोळ संपवावा”: आदित्य ठाकरे
4
Rishabh Pant Record : टेस्टमध्ये टी-२० चा तडका! सेहवागचा १२ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत पंतनं रचला इतिहास
5
SBI चा ग्राहकांना झटका! १ डिसेंबरपासून बंद होणार 'ही' लोकप्रिय सेवा; बँकेच्या कामांवर होणार परिणाम
6
अजित पवारांना न सांगताच राष्ट्रवादीनं लढवली बिहारची निवडणूक; कुणी घेतला इतका मोठा निर्णय?
7
"तुम्ही धर्मेंद्र यांच्या घराबाहेरुन..." पापाराझींना पाहताच पहिल्यांदाच वैतागला रोहित शेट्टी, काय म्हणाला?
8
"नौगाम पोलीस ठाण्यात झालेला ब्लास्ट केवळ...! मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता"; काय म्हणाले JK पोलीस?
9
३१४ लेखी तक्रारी, १२७ ई-मेल, ४१ जनहित याचिका; १३ वर्षांच्या उदासीनतेने ४७ अपघातांत ६८ बळी
10
'एका माणसाची किंमत ५ लाख, लाज वाटली पाहिजे', संतप्त नातेवाईकांचा सरकारवर जहाल हल्ला
11
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
12
बिहारमध्ये ऐतिहासिक विजय, भाजपाची आता किती राज्यात सत्ता? मोदी-शाह यांचे पुढील टार्गेट ठरले…
13
IPL 2026 Player Trade Updates : टीम इंडियाच्या 'लाला'सोबत खेळताना दिसणार सचिन तेंडुलकरचा 'लाल'
14
उत्पत्ती एकादशी २०२५: नशिबात जे नाही तेही मिळवायचे असेल तर काय करावे? प्रेमानंद महाराजांनी दिले उत्तर
15
‘नोटा’पेक्षाही कमी, स्वबळाचे तीनतेरा; बिहारमध्ये अजित पवारांच्या १६ उमेदवारांना किती मते?
16
गुंतवणूक करण्यापूर्वी समजून घ्या रेग्युलर आणि डायरेक्ट म्युच्युअल फंडातील फरक, नक्कीच येईल कामी
17
डॉ. शाहीनच्या संपर्कात होते ३० ते ४० डॉक्टर, १ हजाराहून अधिक संशयित; तपासात धक्कादायक खुलासा
18
करिश्मा कपूरच्या मुलीची फी दोन महिन्यांपासून थकली; हायकोर्ट म्हणाले, 'आम्हाला इथे ड्रामा नकोय'
19
Tarot Card: आगामी आठवडा आत्मचिंतनाचा, त्यानंतर गरुडभरारीचा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
Daily Top 2Weekly Top 5

भरवस्तीत बिबट्याचा चार तास धुमाकूळ; सात जणांवर हल्ले; बेशुद्ध केल्यानंतर बिबट्या जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 08:25 IST

Leopard Attack: बिबट्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या नाशिकमध्ये  भरवस्तीत बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील संत कबीरनगरसह महात्मानगर परिसरात बिबट्याने तब्बल चार तास धुमाकूळ घालत दोन कर्मचाऱ्यांसह सात नागरिकांना जखमी केले.

नाशिकबिबट्यांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध होत असलेल्या नाशिकमध्ये  भरवस्तीत बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घातला. शुक्रवारी दुपारच्या सुमारास शहरातील संत कबीरनगरसह महात्मानगर परिसरात बिबट्याने तब्बल चार तास धुमाकूळ घालत दोन कर्मचाऱ्यांसह सात नागरिकांना जखमी केले. अखेर साडेपाच वाजेच्या सुमारास बंदुकीच्या साहाय्याने भुलीचे इंजेक्शन देत बेशुद्ध करीत बिबट्याला जेरबंद करण्यात आले. 

झाडाझुडपांतून नागरी वस्तीत प्रवेशसातपूर परिसरातील कॅनाल रेडच्या झाडाझुडपांतून नागरी वस्तीत प्रवेश करीत एका महिलेवर हल्ला करीत तिला जखमी केले. संत कबीरनगर परिसरात  तिघांवर  हल्ला केल्यानंतर बिबट्या वनविहार कॉलनीकडे पळाला.  या उच्चभ्रू परिसरात प्रथम एका दुकानाच्या मागील बाजूस आश्रय घेणाऱ्या बिबट्याने नंतर  बेकरी आणि दोन बंगल्यांसह मोठ्या सोसायटीत तब्बल तीन तास धुमाकूळ घातला. यादरम्यान वनविभागाच्या दोन कर्मचाऱ्यांसह पाच नागरिकांना त्याने जखमी केले. अखेर बंदुकीच्या साहाय्याने भुलीचे इंजेक्शन देण्यात आल्यानंतर साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला 

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Terrorizes Nashik: Attacks Seven, Captured After Four-Hour Ordeal

Web Summary : A leopard created havoc in Nashik, attacking seven people including two forest officials. The leopard entered residential areas, triggering panic. After a four-hour ordeal, it was finally tranquilized and captured by authorities.
टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक