शहरं
Join us  
Trending Stories
1
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
2
प्रभू श्रीराम आणि शिव शंकरांवरील खर्गेंचं 'ते' वक्तव्य, पंतप्रधान मोदी म्हणाले अत्यंत 'खतरनाक'; योगीही भडकले
3
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
4
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
5
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
6
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
7
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
8
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
9
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
10
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
11
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
12
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
13
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
14
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
15
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
16
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
17
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
18
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
19
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
20
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री

उन्हाळ कांद्याची लागवड उशिरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2019 7:05 PM

दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी उशिरा कांद्याची लागवड केली जात आहे.

खामखेडा : दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते, मात्र पावसामुळे कांद्याची रोपे खराब झाल्याने यावर्षी उशिरा कांद्याची लागवड केली जात आहे.दरवर्षी खामखेडा परिसरात उन्हाळ कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. उन्हाळ कांदा या पिकाकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. उन्हाळ कांदा लागवडीसाठी आॅक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरुवात केली जाते. ती नोव्हेंबर ते साधारण १५ डिसेंबर पर्यंत केली जाते. आता सर्वत्र उन्हाळ कांदा लागवडीचा मोसम असल्याने मजूर मिळत नाही. तेव्हा शेतकऱ्याला मजुरासाठी वणवण करीत भटकावे लागत आहे. तेव्हा बाहेरगावाहून मजूर आणावे लागत आहे.कांद्याची रोपे खराबमध्यंतरी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे टाकलेली उन्हाळ कांद्याची रोपे खराब झाल्याने शेतकºयाला दोन वेळेस कांद्याची बियाणे टाकून रोपे तयार करावी लागल्याने यावर्षी उन्हाळ कांद्याची लागवड उशिरा होत आहे. यामुळे आता सर्वत्र एकाच वेळेस कांदे लागवडीस सुरुवात झाल्याने आता शिवारात सर्वत्र कांदा लागवड दिसून येत आहे. पूर्वी बागायती शेती अल्प प्रमाणात असल्याने शेतकामासाठी अगदी सहज मजूर उपलब्ध होत असे, परंतु विज्ञान युगात शेतीचा विकास झाल्याने पूर्वी काम करणारा मजूर शेतकरी झाल्याने आता गावात मजूर उपलब्ध होत नाही.

टॅग्स :Nashikनाशिकagricultureशेतीonionकांदा