घारपुरे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी

By Admin | Updated: March 4, 2015 01:46 IST2015-03-04T01:46:14+5:302015-03-04T01:46:37+5:30

घारपुरे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Large traffic jam in Gharpuri Ghat area | घारपुरे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी

घारपुरे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी

हनुमानवाडी : मंगळवारी दुपारी दहावीचा पेपर सुटल्यानंतर घारपुरे घाट परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती़
रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याने सुमारे एक तास ही वाहतूक कोंडी कायम होती़ दरम्यान, यावेळी उपस्थित असल्याने पोलिसांनी वाहतूक कोंडी सोडविणे गरजेचे असताना वाहनात बसणे पसंत केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली़ दहावीचा पेपर सुटल्यानंतर पालक आपल्या मुलांसोबत अशोकस्तंभाकडून घरी जात असताना ही कोंडी झाली़ सुमारे तासाभरानंतर ही वाहतूक कोंडी दूर झाल्याने पालकांनी संताप व्यक्त केला़ (वार्ताहर)

Web Title: Large traffic jam in Gharpuri Ghat area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.