लॅपटॉपची चोरी
By Admin | Updated: May 19, 2014 00:36 IST2014-05-18T23:30:40+5:302014-05-19T00:36:46+5:30
नाशिक : दरवाजाचा कडीकोयंडा तोडून लॅपटॉप चोरून नेल्याची घटना नाशिकरोडच्या आर्टिलरी सेंटर परिसरात घडली आहे़ गोसावी एनक्लेव्हमध्ये राहणारे विशाल आनंद (३५) हे ९ ते १७ मे या कालावधीत बाहेरगावी गेले होते़ यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दहा हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरून नेला़ या प्रकरणी आनंद यांनी दिलेल्या फि र्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात घरफ ोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)