कारची काच फ ोडून लॅपटॉपची चोरी

By Admin | Updated: August 7, 2014 01:37 IST2014-08-07T01:31:11+5:302014-08-07T01:37:18+5:30

कारची काच फ ोडून लॅपटॉपची चोरी

Laptop piracy | कारची काच फ ोडून लॅपटॉपची चोरी

कारची काच फ ोडून लॅपटॉपची चोरी


नाशिक : पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फ ोडून लॅपटॉप चोरून नेल्याची घटना मुंबई नाका परिसरात घडली़ कामटवाडा येथील मन्साराम विक्रम पवार यांनी आपली कार (एमएच ४१, व्ही १०८८) मंगळवारी मुंबई नाक्यावरील एका हॉटेलच्या पार्किंगमध्ये लावलेली होती़ या कारची काच फ ोडून चोरट्याने ५० हजार रुपये किमतीचा लिनोवा कंपनीचा लॅपटॉप चोरून नेला़ या प्रकरणी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे़

Web Title: Laptop piracy