लोहोणेरमध्ये कारोना सदृष्य तीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 19:00 IST2020-07-28T19:00:04+5:302020-07-28T19:00:04+5:30

लोहोणेर : लोहोणेर गावात आज कोरोना सदृश्य रु ग्ण संख्येत दोन ने वाढ झाल्याने आता एकूण रु ग्ण संख्या तीन झाली आहे. यामुळे लोहोणेर गावातील नागरिकां मध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

लोहोणेर गावात कोरोनासदृश्य तीन रु ग्ण | लोहोणेरमध्ये कारोना सदृष्य तीन रुग्ण

लोहोणेरमध्ये कारोना सदृष्य तीन रुग्ण

ठळक मुद्देगावात सर्वत्र सतर्कता व्यक्त केली जात आहे.

लोहोणेर : लोहोणेर गावात आज कोरोना सदृश्य रु ग्ण संख्येत दोन ने वाढ झाल्याने आता एकूण रु ग्ण संख्या तीन झाली आहे. यामुळे लोहोणेर गावातील नागरिकां मध्ये भीती व्यक्त केली जात आहे.

आज दुपारी तीन वाजेपर्यत प्राप्त झालेल्या अहवाला नुसार 41 वर्षीय पुरु ष व 46 वर्षीय महिला कोरोना सदृश्य आजाराने बाधित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. लोहोणेर गावात आज दोन रु ग्ण आढळून आल्याने गावात सर्वत्र सतर्कता व्यक्त केली जात आहे. दरम्यान लोहोणेर गावातील नागरिकांनी घाबरून न जाता महत्वाच्या कामा व्यतिरिक्त बाहेर पडू नये घरात थांबून स्वत:ची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: लोहोणेर गावात कोरोनासदृश्य तीन रु ग्ण