लालाशेठ चांडक यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 17:01 IST2020-09-11T17:00:24+5:302020-09-11T17:01:00+5:30

सिन्नर : हॉटेल पंचवटी व चांडक उद्योग समूहाचे अध्वर्यु,प्रसिद्ध विडी कारखानदार लालाशेठ तथा द्वारकानाथ नरसिंगदास चांडक ((७३) यांचे शुक्रवारी दुपारी नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.

Lalasheth Chandak passed away | लालाशेठ चांडक यांचे निधन

लालाशेठ चांडक यांचे निधन

सिन्नर : हॉटेल पंचवटी व चांडक उद्योग समूहाचे अध्वर्यु,प्रसिद्ध विडी कारखानदार लालाशेठ तथा द्वारकानाथ नरसिंगदास चांडक ((७३) यांचे शुक्रवारी दुपारी नाशिक येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांना अस्थम्याचा विकार होता. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, धार्मिक क्षेत्रातल्या विविध संस्थांचे ते देणगीदार व आश्रयदाते होते. त्यांच्या पश्चात ज्येष्ठ बंधू राधाकिसन चांडक, पत्नी वर्षा, विशाल, विवेक व शिल्पा ही मुले, सूना, नातवंडे आदी परिवार आहे.

Web Title: Lalasheth Chandak passed away

टॅग्स :Nashikनाशिक